mr_tq/mat/18/09.md

402 B

जे कांही आपल्याला अडखळविते त्याचे आपण काय करावे असे येशूने म्हटले?

जे कांही आपल्याला अडखळविते त्याला आपण फेकून दिले पाहिजे असे येशूने सांगितले [१८:८-९].