mr_tq/mat/14/28.md

8 lines
522 B
Markdown

# येशूने पेत्राला येऊन काय करण्यास सांगितले?
येशूने पेत्राला येऊन पाण्यावर चालण्यांस सांगितले [१४:२९].
# पेत्र पाण्यांत का बुडू लागला होता?
पेत्र जेंव्हा घाबरला तेंव्हा तो पाण्यांत बुडू लागला [१४:३०].