mr_tq/mat/14/25.md

8 lines
560 B
Markdown

# येशू शिष्यांकडे कसा गेला?
येशू शिष्यांकडे पाण्यावर चालत गेटला [१४:२५].
# शिष्यांनी जेंव्हा येशूला पाहिले तेंव्हा येशूने त्यांना काय सांगितले?
येशूने त्याच्या शिष्यांना हिम्मत धरा आणि भिऊ नका असे सांगितले [१४:२७].