mr_tq/mat/13/44.md

1.1 KiB

येशूच्या दाखल्यामध्ये तो मनुष्य काय करतो ज्याला शेतामध्ये स्वर्गाच्या राज्याचे प्रतिनिधित्व करणारा खजाना मिळतो?

तो मनुष्य ज्याला तो खजाना मिळतो तो त्याचे सर्वस्व विकतो व ते शेत विकत घेतो [१३:४४].

येशूच्या दाखल्यामध्ये तो मनुष्य काय करतो ज्याला स्वर्गाच्या राज्याचे प्रतिनिधित्व करणारा एक अति मोलवान मोती मिळतो?

तो मनुष्य ज्याला तो अति मोलवान मोती मिळतो तो त्याचे सर्वस्व विकतो व तो मोती विकत घेतो [१३:४५-४६].