mr_tq/mat/13/36.md

730 B

निदणाच्या दाखल्यांत, चांगले बी कोण पेरतो, शेत हे काय आहे, चांगले बी कोण आहेत, निदण कोण आहेत, आणि निदण कोणी पेरले?

चांगले बी पेरणारा हा मनुष्याचा पुत्र आहे, शेत हे जग आहे, चांगले बी हे राज्याचे पुत्र आहेते, निदण हे त्या दुष्टाचे पुत्र आहेत, आणि निदण पेरणारा वैरी हा सैतान आहे [१३:३७-३९].