mr_tq/mat/13/29.md

515 B

निदण आणि गव्हाबद्दल घरधन्याने दासांना काय सूचना दिली होती?

घरधन्याने दासांना सांगितले की कांपणीपर्यंत दोन्ही बरोबर वाढू द्या, आणि नंतर जाळण्यासाठी निदण गोळा करा आणि गहू कोठारांत सांठवा [१३:३०].