mr_tq/mat/13/22.md

1.1 KiB

पेरणा-याच्या दाखल्यामध्ये कांटेरी झाडांमध्ये पेरलेले बी हा कोणत्या प्रकारचा मनुष्य आहे?

कांटेरी झाडांमध्ये पेरलेले बी हा अशा प्रकारचा मनुष्य आहे की जो देवाच्या राज्याचे वचन ऐकतो परंतु संसाराची चिंता व द्रव्याचा मोह ही वचनाची वाढ खुंटवितात [१३:२२].

पेरणा-याच्या दाखल्यामध्ये कांटेरी झाडांमध्ये पेरलेले बी हा कोणत्या प्रकारचा मनुष्य आहे?

चांगल्या जमिनीत पेरलेले बी हा अशा प्रकारचा मनुष्य आहे की जो वचन ऐकून ते समजतो आणि तो फळ देतोच डतो [१३:२३].