mr_tq/mat/13/20.md

647 B

पेरणा-याच्या दाखल्यामध्ये खडकाळीवर पेरलेले बी हा कोणत्या प्रकारचा मनुष्य आहे?

खडकाळीवर पेरलेले बी हा अशा प्रकारचा मनुष्य आहे की जो देवाच्या राज्याचे वचन ऐकतो परंतु व ते तत्काळ आनंदाने ग्रहण करतो, परंतु छळ झाला म्हणजे तो लागलाच अडखळतो [१३:२०-२१].