mr_tq/mat/13/18.md

644 B

पेरणा-याच्या दाखल्यामध्ये वाटेवर पेरलेले बी हा कोणत्या प्रकारचा मनुष्य आहे?

वाटेवर पेरलेले बी हा अशा प्रकारचा मनुष्य आहे की जो देवाच्या राज्याचे वचन ऐकतो परंतु समजत नाही, आणि मग तो दुष्ट येऊन त्याच्या अंत:करणांत पेरलेले ते हिरावून घेतो [१३:१९].