mr_tq/mat/13/15.md

536 B

लोकांनी येशूचे ऐकले परंतु त्यांना समजले नाही ह्यांत लोकांचे काय चुकले होते?

लोकांनी येशूचे ऐकले परंतु त्यांचे अंत:करण जड झाले होते, ते कानांनी मंद झाले होते आणि त्यांनी आपले डोळे झाकून घेतले होते [१३:१५].