mr_tq/mat/13/07.md

883 B

प? येशूच्या पेरणा-याच्या दाखल्यांत कांटेरी झाडांमध्ये पडलेल्या बीचे काय झाले?

कांटेरी झाडांमध्ये पडलेले बीस कांटेरी झाडांनी वाढून त्याची वाढ खुंटविली [१३:७].

येशूच्या पेरणा-याच्या दाखल्यांत चांगल्या जमिनीत पडलेल्या बीचे काय झाले?

जे बी चांगल्या जमिनीत पडले होते त्याने त्या बीचे कोठे शंभरपट, कोठे साठपट तर कोठे तीसपट पीक आले [१३:८].