mr_tq/mat/11/18.md

900 B

बाप्तिस्मा देणारा योहान भाकर खात नसे व द्राक्षांरस पीत नसे म्हणून ती पिढी त्याच्याबद्दल काय म्हणत होत?

बाप्तिस्मा देणा-या योहानाला भूत लागले आहे असे ती पिढी म्हणत होती [११:१८].

येशू जो खातपीत आला त्याच्याबद्दल ती पिढी काय म्हणत होती?

येशू हा खादाड, व दारूबाज मनुष्य, जकातदारांचा व पापी जनांचा मित्र असे ती पिढी त्याच्याबद्दल बोलत होती [११:१९].