8 lines
802 B
Markdown
8 lines
802 B
Markdown
# त्याचे शिष्य उपास करीत नव्हते असे येशूने का म्हटले?
|
|
|
|
त्याचे शिष्य उपास करी नव्हते असे येशूने म्हटले कारण तो अजूनहि त्यांच्याबरोबर होता [९:१५].
|
|
|
|
# त्याचे शिष्य केंव्हा उपास करतील असे येशूने महाले?
|
|
|
|
येशूने म्हटले की जेंव्हा त्याला त्याच्या शिष्यांपासून काढून घेतले जाईल तेंव्हा त्याचे शिष्य उपास करतील [९१५].
|