mr_tq/mat/08/26.md

797 B

मरणाची भीती वाटल्यामुळे जेंव्हा शिष्यांनी त्याला उठविले तेव्हा येशूने त्यांना काय म्हटले?

येशूने शिष्यांना म्हटले, अहो, अल्पविश्वासी, तुम्ही कशाला भिता? [८:२६].

वादळ शांत झाल्यानंतर शिष्यांना येशूचे आश्चर्य का वाटले?

वारा आणि समुद्राने येशूची आज्ञा पाळली म्हणून शिष्यांना येशूचे आश्चर्य वाले [८:२७].