mr_tq/mat/08/11.md

920 B

स्वर्गाच्या राज्यांत कोण मेजावर येऊन बसतील असे येशूने म्हटले?

पूर्वेकडून व पश्चिमेकडून पुष्कळ जण येतील आणि स्वर्गाच्या राज्यांत मेजावर बसतील असे येशूने म्हटले [८:११].

बाहेरील अंधारांत कोणाला टाकले जाईल जेथे रडणे व दांत खाणे चालेल असे येशूने म्हटले?

राज्याचे पुत्र बाहेरील अंधारांत टाकले जातील जेथे रडणे व दांत खाणे चालेल असे येशूने म्हटले [८"१२].