mr_tq/mat/08/08.md

8 lines
911 B
Markdown

# येशूने त्याच्या घरी येण्याची आवश्यकता नाही असे शताधिपतिने का म्हटले?
शताधिपतिने म्हटले की येशूने त्यःच्या घरी यावे अशी त्याची योग्यता नाही तर येशू केवळ एक शब्द उच्चारून त्याच्या चाकराला बरे करू शकतो [८:८].
# येशूने शताधिपतीची काय प्रशंसा केली?
येशूने म्हटले की शताधिपतीमध्ये असलेला एव्हढा विश्वास त्याला इस्राएलामध्ये सुद्धा आढळला नाही [८:१०].