mr_tq/mat/07/21.md

912 B

स्वर्गाच्या राज्यांत कोणाचा प्रवेश होईल?

जो स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा स्वर्गाच्या राज्यांत प्रवेश होईल [७:२४].

त्या सर्वांना ज्यांनी संदेश दिले, भूतें काढली आणि येशूच्या नावाने महत्कृत्यें केली त्यांना येशू काय म्हणेल?

येशू त्यांना म्हणेल की, "मला तुमची कधीच ओळख नव्हती! अहो अनाचार करणा-यांनो माझ्यापुधून निघून ज" [७:२२-२३].