mr_tq/mat/07/11.md

951 B

जे त्याला मागतात त्यांना स्वर्गीय पिता काय देतो?

जे स्वर्गीय पित्याजवळ मागतात त्यांना तो चांगल्या गोष्टीं देतो [७:११].

इतरांशी कसे वागावे ह्याबद्दल नियमशास्त्र आणि संदेष्ट्यांचे ग्रंथ आपल्याला काय शिकवितात?

लोकांनी जसे तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे तसेच तुम्ही त्यांच्याशी वागा असे नियमशास्त्र आणि संदेष्ट्यांचे ग्रंथ आपल्याला शिकवितात [७:१२].