8 lines
841 B
Markdown
8 lines
841 B
Markdown
# येशू पाण्यातून बाहेर आला तेंव्हा त्याने काय पाहिले?
|
|
|
|
जेंव्हा तो पाण्यातून बाहेर आला तेंव्हा येशूने परमेश्वराचा आत्मा कबुतरासारखा उतरतांना व आपणांवर येतांना पाहिला [३:१६].
|
|
|
|
# येशूला बापिस्मा दिल्यानंतर आकाशातून काय वाणी झाली?
|
|
|
|
आकाशातून अशी वाणी झाली की, "हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे"[३:१७].
|