mr_tq/mat/02/11.md

1.2 KiB

विद्वान लोक जेंव्हा त्याला भेटावयास आले तेंव्हा येशू किती वर्षाचा होता?

विद्वान लोक जेंव्हा येशूला भेटावयास आले तेंव्हा तो एक बालक होता [२:११].

विद्वान लोकांनी येशूला कोणती दानें अर्पिली?

विद्वान लोकांनी येशूला सोने, उद, आणि गंधरस ही दानें अर्पिली [२:११].

विद्वान लोक कोणत्या मार्गाने त्यांच्या घरी परतले, आणि त्या मार्गाने ते का गेले?

विद्वान लोक त्यांच्या घरी दुस-या मार्गाने गेले, कारण देवाने स्वप्नामध्ये त्यांना हेरोद्कडे जाऊ नका अशी चेतावणी दिली होती [२:१२].