mr_tq/luk/23/27.md

351 B

त्याच्या ऐवजी यरुश्लेमातील स्त्रियांनी कोणासाठी रडावे असे येशू म्हणाला?

त्यांनी स्वतःसाठी आणि आपल्या मुलाबाळांसाठी रडावे [२३:२८].