mr_tq/luk/22/71.md

689 B

येशुने ख्रिस्त असण्याचा दावा केला हे सिध्द करण्यासाठी त्यांना साक्षीदारांची गरज नाही असे न्यायसभेने का म्हटले?

ते म्हणाले त्यांना आणखी साक्षीदारांची गरज नाही कारण त्यांनी येशुला ऐकले होते, त्याच्या स्वत:च्या तोंडून,  त्याने कबुल केले होते की तो ख्रिस्त आहे.