mr_tq/luk/22/66.md

444 B

न्यायसभेत जेव्हा येशूला तू ख्रिस्त असलास तर सांग असे सांगितले, तेव्हा येशू म्हणाला की जर त्याने त्यांना सांगितले, मग ते काय करणार नाहीत?

ते विश्वास ठेवणार नाहीत [२२:६७].