mr_tq/luk/22/41.md

519 B

जैतुनाच्या डोंगरावर येशूने काय प्रार्थना केली?

त्याने प्रार्थना केली, ''हे पित्या, तुझी इच्छा असली तर, हा प्याला माझ्यापासून दूर कर. तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे [२२:४२].”