mr_tq/luk/22/19.md

391 B

जेव्हा येशुने भाकर मोडली आणि शिष्यांना दिली तेव्हा तो काय म्हणाला?

तो म्हणाला, “ हे माझे शरिर आहे जे तुमच्यासाठी दिले जात आहे. माझ्या आठवणीत हे करा.”