mr_tq/luk/22/06.md

457 B

यहुदा येशुला मुख्य याजकाकडे धरुन देण्यासाठी कोणत्या परिस्थितीत संधीची वाट पाहत होता?

जेव्हा तो जमावापासून दुर होता तेव्हा तो येशुला धरून देण्याच्या संधीची वाट पाहत होता.