mr_tq/luk/19/30.md

368 B

कोणत्या प्रकारच्या प्राण्यावर स्वार होऊन येशु यरुशलेमेत गेला?

तो गाढवाच्या शिंगरावर स्वार झाला ज्याच्यावर आतापर्यंत कोणीच बसले नव्हते.