mr_tq/luk/19/26.md

461 B

ज्या लोकांना त्या श्रीमंत मनूष्याने त्यांच्यावर राज्य करू नये असे वाटत होते त्यांचे त्याने काय केले?

श्रीमंत मनुष्याने त्यांना त्याच्यादेखत आणायला सांगून ठार मारले[१९:२७].