mr_tq/luk/19/19.md

392 B

जो सेवक विश्वासु राहत आलेला होता आणि त्याने आणखी पाच मोहरा कमावल्या होत्या त्या दासासाठी उमरावाने काय केले?

त्याने त्याला पाच नगरांवर अधिकार दिला.