mr_tq/luk/19/08.md

391 B

जक्कयने आपल्या धनाचा आणि द्रव्याचा वाटप करण्याची घोषणा केल्यावर येशू जक्कयबद्दल काय बोलला?

तो म्हणाला, ''आज ह्या घराला तारण प्राप्त झाले आहे [१९:९].”