mr_tq/luk/16/09.md

490 B

या कथेच्या आधारे येशुने काय करायला सांगितले?

तो म्हणाला, “ऐहिक संपत्तीद्वारे तुम्ही आपणासाठी मित्र जोडा, म्हणजे जेव्हा ते जाईल, तेव्हा ते तुमचे सार्वकालिक निवासस्थानात स्वागत करतील.”