mr_tq/luk/15/31.md

324 B

मोठ्या मुलाला वडीलांचा काय प्रतिसाद होता?

तो म्हणाला, “मुला, तु नेहमीच माझ्या सोबत आहेस, आणि जे सर्व माझे आहे ते तुझेच आहे.”