mr_tq/luk/15/18.md

388 B

जेव्हा तो स्पष्टपणे विचार करू लागला, तेव्हा धाकट्या मुलाने काय करायचे ठरवले?

त्याने घरी जाऊन त्याच्या वडीलांकडे त्याचे पाप कबुल करण्याचे ठरविले.