mr_tq/luk/15/03.md

427 B

येशूच्या दाखल्यात, जो मेंढपाळ शंभर पैकी एक मेंढरू गमावतो तो काय करतो?

तो इतर नव्याण्णव सोडून हरवलेल्या मेंढराला शोधायला जातात, आणि मग त्याला आनंदाने आणतो [१५:४-५].