mr_tq/luk/12/18.md

4 lines
472 B
Markdown

# येशुच्या दाखल्यात, श्रीमंत मनूष्य काय करणार होता कारण त्याच्या शेतात भरपूर पिक आले?
तो त्याची कोठारे खाली करुन मोठी बांधणार होता, आणि त्याचे सर्व धान्य आणि माल तेथे साठवणार होता.