mr_tq/luk/11/46.md

399 B

कायद्याचे शिक्षक इतर पुरुषान सोबत काय करत होते असे येशु म्हणाला?

वाहण्यास अवघड अशी ओझी ते मानसांवर लादत होते, पण स्वत: त्यांच्या ओझ्यांना हात लावत नसत.