mr_tq/luk/11/15.md

4 lines
493 B
Markdown

# जेव्हा त्यांनी त्यांना भुते काढतांना पाहिले, तेव्हा काहींनी येशु काय करत असल्याचे दोषारोपन केले?
तो भुतांचा अधिपती, बालजबूल त्याच्या सहाय्याने भुते काढत आहे असे त्यांनी दोषारोपन केले.