mr_tq/luk/11/04.md

506 B

जसे आम्ही देवाला आमच्या पापांची क्षमा मागतो, तसेच जे लोक आमच्या विरोधात पाप करतात त्यांच्याविषयी आम्ही काय केले पाहीजे?

जशी देवाने आम्हाला क्षमा केली आहे तशी आम्ही त्याना क्षमा केली पाहीजे.