mr_tq/luk/09/35.md

310 B

ज्या मेघाने त्यांच्यावर छाया केली ती वाणी काय म्हणाली?

वाणी म्हणाली, “हा माझा पुत्र आहे, जो निवडलेला आहे; त्याचे ऐका.”