mr_tq/luk/09/23.md

376 B

येशु म्हणाला जर कोणाला त्याच्या मागे यायचे असेल, तर त्याने काय करावे?

त्याने स्वत:ला नाकारावे, दररोज आपला वधस्तंभ घ्यावा, आणि येशुला अनुसरावे.