mr_tq/luk/09/15.md

976 B

त्या जमावासाठी अन्न खावयास देण्यासाठी शिष्यांकडे काय होते?

त्यांच्याकडे पाच भाकरी आणि दोन मासे होते [९:१३,१६].

येशूने त्या पाच भाकरी आणि दोन मासे घेऊन काय केले?

त्याने त्या घेऊन वर स्वर्गाकडे पाहून, त्यास आशीर्वाद दिला, त्यांचे तुकडे करून लोकसमुदायाला दिले [९:१६].

शिल्लक राहिलेल्या अन्नाच्या किती टोपल्या उरल्या?

शिल्लक राहिलेल्या अन्नाच्या बाराटोपल्या उरल्या[९:१७].