mr_tq/luk/09/08.md

413 B

ज्या गोष्टी घडत होत्या त्याला आणखी कोण कारणीभूत आहे असे लोकांना वाटत होते?

कोणी म्हणाले एलीया प्रकट झाला होता, आणि कोणी म्हणाले संदेष्टा मरणातुन उठला होता.