mr_tq/luk/08/32.md

437 B

येशूने भूतांना त्या माणसाला सोडून जाण्याची आज्ञा केल्यावर ते कोठे गेले?

भुते त्या माणसातून निघून डुकरात शिरली, आणि तो कळप कड्यावरून सरोवरात पडून गुदमरून मेला [८:३३].