mr_tq/luk/08/29.md

565 B

गसरेकरांच्या प्रदेशातील माणसाला द्रुष्टआत्म्यानी काय करायला लावले?

त्यांनी त्याला कबरांमधे कपड्यांशिवाय राहायला लावले, त्यानी त्याला साखळ्या आणि बेळया तोडायला लावल्या, आणि ते अनेकदा त्याला राणातही घेऊन गेले.