mr_tq/luk/08/28.md

502 B

गर्सेकरातील भूतग्रस्त माणसाला त्या भुतांनी काय करायला लावले?

त्यांनी त्याला कबरात वस्त्रांशिवाय राहण्यास लावले, साखळ्या आणि बेड्या तोडण्यास, आणि अनेकदा भूत त्याला रानात हाकत असे [८:२७,२९].