mr_tq/luk/08/24.md

415 B

येशूने वादळ आणि पाणी ह्यांना शांत केल्यावर त्याचे शिष्य काय म्हणाले?

ते म्हणाले, ''हा आहे तरी कोण हवा वादळ आणि पाणी ह्यांना आज्ञा करतो व ते त्याचे ऐकतात [८:२५]?”