mr_tq/luk/08/14.md

482 B

जे काट्यांमध्ये पडले ते बीज कोण आहेत, आणि त्यांच्यासोबत काय होते?

ते असे लोक आहेत जे वचन ऐकतात, पण नंतर ते चिंता धन आणि जीवनाचा आनंद यामुळे खुंटतात, आणि ते पक्के फळ उत्पन्न करु शकत नाही.