mr_tq/luk/08/12.md

510 B

जे रस्त्याच्या कडेला पडले ते बीज कोण आहेत, आणि त्यांच्यासोबत काय होते?

ते असे लोक आहेत जे वचन ऐकतात, पण मग सैतान येतो आणि ते दुर घेऊन जातो म्हणुन ते विश्वास ठेवू शकत नाहित आणि तारले जाऊ शकत नाहीत.