mr_tq/luk/07/48.md

452 B

येशूने त्या स्त्रीला तिच्या पापांची क्षमा झाली असे म्हंटल्यावर भोजनास बसलेल्या लोकांनी कशी प्रतिक्रिया दिली?

त्यांनी म्हंटले, ''पापांची क्षमा देखील करणारा हा कोण [७:४९]?”