mr_tq/luk/07/21.md

388 B

योहानाच्या शिष्यांना तोच येणारा आहे हे येशूने कसे दाखवले?

येशूने आंधळे, पांगळे, कुष्ठरोगी, आणि बहिरे ह्यांना बरे केले, आणि मेलेल्यांना उठवले [७:२२].